Tuesday, September 26, 2023
HomeCareerहवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | IITM Pune Recruitment

हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | IITM Pune Recruitment

पुणे | भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (IITM Pune Recruitment) केली जाणार आहे. “प्रोजेक्ट सायंटिस्ट -III, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिस्ट -I, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II” पदाच्या 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 4 ऑगस्ट 2023 आहे. (IITM Pune Recruitment)

वयोमर्यादा –  आपले वय मोजण्यासाठी ही लिंक क्लिक करा

  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -III – 45 वर्ष
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – 40 वर्ष
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – 35 वर्ष
  • प्रोजेक्ट असोसिएट-I – 35 वर्ष
  • प्रोजेक्ट असोसिएट-II – 35 वर्ष

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. निवड समितीसमोर मुलाखतीसाठी निवडलेल्या किंवा स्क्रिन-इन केलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल. संप्रेषण फक्त स्क्रीन-इन/शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पाठवले जाईल. वॉक-इन-मुलाखत उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

PDF जाहिरातIITM Pune Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा IITM Pune Jobs 2023

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular