Job

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत 55 रिक्त जागांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | IITM Pune Bharti 2024

पुणे | भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक इ. पदांची भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत एकूण 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  05 डिसेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक
  • पदसंख्या – 55 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा –35 – 63 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.tropmet.res.in/

IITM Pune Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
प्रकल्प वैज्ञानिक-I03
प्रकल्प वैज्ञानिक-II05
प्रकल्प वैज्ञानिक-III09
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी01
प्रकल्प सहयोगी-I32
प्रकल्प सहयोगी-II02
प्रकल्प व्यवस्थापक01
प्रकल्प सल्लागार01
कार्यक्रम व्यवस्थापक01

Educational Qualification For Indian Institute of Tropical Meteorology Pune Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
प्रकल्प वैज्ञानिक-IMaster’s Degree or Bachelor’s degree or M.Sc., BE with experience.
प्रकल्प वैज्ञानिक-IIMaster’s Degree or Bachelor’s degree with experience.
प्रकल्प वैज्ञानिक-IIIMaster’s Degree or Bachelor’s degree or Doctoral Degree or MS with experience.
वरिष्ठ प्रकल्प सहयोगीM.Sc. or Bachelor’s degree with experience
प्रकल्प सहयोगी-IMaster’s Degree or Bachelor Degree or M.Sc. with experience.
प्रकल्प सहयोगी-IIMaster’s Degree or Bachelor Degree with experience.
प्रकल्प व्यवस्थापकPh.D. Degree with experience
प्रकल्प सल्लागारPh.D. Degree with experience
कार्यक्रम व्यवस्थापकPh.D. Degree with experience

Salary Details For IITM Pune Job 2024

पदाचे नाववेतन 
प्रकल्प वैज्ञानिक-IRs. 56,000/- + HRA per month
प्रकल्प वैज्ञानिक-IIRs. 67,000/- + HRA per month
प्रकल्प वैज्ञानिक-IIIRs. 78,000/- + HRA per month
वरिष्ठ प्रकल्प सहयोगीRs. 42,000/- + HRA
प्रकल्प सहयोगी-IRs. 25,000/- + HRA to Rs. 31,000/- + HRA per month
प्रकल्प सहयोगी-IIRs. 28,000/- + HRA to Rs. 35,000/- + HRA per month
प्रकल्प व्यवस्थापकRs. 1,25,000/- (Consolidated) per month
प्रकल्प सल्लागारRs. 78,000/- (Consolidated) per month
कार्यक्रम व्यवस्थापकRs. 78,000/- (Consolidated) per month

How To Apply For IITM Pune Application 2024

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/MN0wn
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/KCvlU
अधिकृत वेबसाईटhttps://www.tropmet.res.in/
Back to top button