Tuesday, September 26, 2023
HomeCareerIISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू |...

IISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू | IISER Pune Bharti 2023

पुणे | भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत संशोधन सहयोगी, अध्यापन सहाय्यक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (IISER Pune Bharti 2023)

IISER Pune Bharti 2023 – संशोधन सहयोगी पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 सप्टेंबर 2023 आहे. तसेच अध्यापन सहाय्यक पदाकरिता  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – खोली क्रमांक 219, पहिला मजला, मुख्य इमारत, IISER पुणे, पाषाण पुणे – 411008
ई-मेल पत्ता – chem_app@iiserpune.ac.in

PDF जाहिरात I IISER Pune Recruitment 2023
PDF जाहिरात IIIISER Pune Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटwww.iiserpune.ac.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular