नागपूर मध्ये भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती; ६५,००० पगार | IIIT Nagpur Recruitment

नागपूर | भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर (IIIT Nagpur Recruitment) येथे पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ ऊमेदवार, अधिकारी पदांच्या एकूण  12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ, अधिकारी
 • पदसंख्या – 12 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्ज पद्धती 
  • पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ – ऑफलाईन/ ऑनलाईन (नोंदणी)
  • अधिकारी – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S. No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव- वारंगा, मु.पो.- डोंगरगाव (बुटीबोरी),
  जिल्हा – नागपूर महाराष्ट्र पिन कोड – 441108
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@iiitn.ac.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.
 • PDF जाहिरात (पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ)shorturl.at/fOSUW
  PDF जाहिरात (अधिकारी)shorturl.at/FHI07
  ऑनलाईन अर्ज करा (अधिकारी)https://bit.ly/3VJS9as
 • ऑनलाईन नोंदणी करा (पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ)shorturl.at/gjPZ3
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ ऊमेदवारबॅचलर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स (बी. लिब) मध्ये पदवी. किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वैधानिक विद्यापीठाने दिलेले ग्रंथालय आणि माहिती विज्ञान (M. Lib) मास्टर. किंवाबॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये पदवी. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वैधानिक विद्यापीठाद्वारे.
तंत्रज्ञ शिकाऊ ऊमेदवारराज्य सरकार किंवा केंद्र सरकारने संबंधित विषयात स्थापन केलेल्या राज्य परिषद किंवा तंत्रशिक्षण मंडळाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा.
अधिकारीउत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही विषयातील प्रथम श्रेणी बॅचलर पदवी.व्यवस्थापन/ अभियांत्रिकी/ कायदा/ चार्टर्ड किंवा कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रातील पदवी इष्ट आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
पदवीधर शिकाऊ ऊमेदवाररु. 9000/- दरमहा
तंत्रज्ञ शिकाऊ ऊमेदवाररु. 8000/- दरमहा
अधिकारीरु. 65,000/- प्रति महिना

Previous Post:-

नागपूर | भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर (IIIT Nagpur Recruitment) येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे. तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
 • पदसंख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्ज शुल्क –
  • सामान्य/OBC/EWS उमेदवार – रु. 1180/-
  • SC/ST/PwD उमेदवार – रु. 590/-
  • भारताबाहेरील उमेदवार – रु. 1180/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S. No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव- वारंगा, मु.पो.- डोंगरगाव (बुटीबोरी),
  जिल्हा – नागपूर महाराष्ट्र पिन कोड – 441108
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2022
 • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3Pj1UKA
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापकपीएच.डी. B.Tech/BE आणि M.Tech/ME स्तरावर प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात (CSE किंवा ECE)
सहाय्यक प्राध्यापक IIपीएच.डी. B.Tech/BE आणि M.Tech/ME स्तरावर प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात (CSE किंवा ECE)
सहाय्यक प्राध्यापक (उपयुक्त भौतिकशास्त्र)
B.Sc आणि M.Sc स्तरावर प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात (भौतिकशास्त्र) पीएच.डी.
सहाय्यक प्राध्यापक (मूलभूत अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल)B.Tech/BE आणि M.Tech/ME स्तरावर प्रथम श्रेणीसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी.