नागपूर | इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर (IGGMC Nagpur Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ रहिवासी I, II & III, हाऊस ऑफिसर, निबंधक, वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ पदाकरिता 18 जानेवारी 2023 मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत व इतर पदांसाठी 31 जानेवारी 2023 तारखेला मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
- पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी I, II & III, हाऊस ऑफिसर, निबंधक, वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ
- पद संख्या – 90 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS MD (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा –
- कनिष्ठ रहिवासी I, II & III
- खुल्या प्रवर्गासाठी – 30 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 35 वर्षे
- कनिष्ठ रहिवासी I, II & III
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन कार्यालय, इंदिरा गांधी सरकार. मेडिकल कॉलेज, नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख –
- वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ – 18 जानेवारी 2023
- इतर पदांसाठी – 23 जानेवारी 2023
- मुलाखतीचा पत्ता – डीन ऑफिस, IGGMC, नागपूर
- अधिकृत वेबसाईट – www.iggmc.org
- PDF जाहिरात (वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ) – shorturl.at/bgAFZ
- PDF जाहिरात (इतर पदे) – shorturl.at/ouIO3
- कनिष्ठ रहिवासी I, II & III, हाऊस ऑफिसर, निबंधक पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- तरी इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण शैक्षणिक तपशिलासह/आवश्यकत्या कागदपत्रे / प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह अर्ज विहित मुदतीत सादर करावा.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी