IDFC फर्स्ट बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेत भरमसाठ पगार.. त्वरित अर्ज करा | IDFC Bank Jobs 2023

मुंबई | आयडीएफसी फर्स्ट बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती (IDFC Bank Jobs 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार ‘एरिया सेल्स मॅनेजर‘ (Area Sales Manager) पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या पदावर निवडलेल्या उमेदवारांना विहित क्षेत्रात व्यवसाय पोर्टफोलिओ तयार करावा लागेल. IDFC First Bank च्या Collection Department (संकलन विभागात) ही नोकरीची संधी उपलब्ध आहे.

एरिया सेल्स मॅनेजर पदाच्या भूमिका आणि जबाबदारी :

व्यवस्थापकीय आणि नेतृत्व जबाबदाऱ्या :

शैक्षणिक पात्रता : IDFC First Bank मधील या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.

अनुभव : आयडीएफसी फर्स्ट बँकेतील Areal Manger पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराला किमान 5 ते 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक : IDFC First Bank Recruitment 2023

Exit mobile version