कोल्हापूर | इचलकरंजी महानगरपालिका जि. कोल्हापूर (Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत “शहर अभियंता (स्थापत्य), वैद्यकीय अधिकारी” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – शहर अभियंता (स्थापत्य), वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – इचलकरंजी जि. कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नियुक्ती प्राधिका-याकडे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.ichalkaranjinp.co.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/41dxfu3
- ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/j1dzVtv
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शहर अभियंता (स्थापत्य) | राज्य शासनाच्या अधिक्षक अभियंता / कार्यकारी अभियंता या संवर्गातील अधिकारी |
वैद्यकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS व जन ओषध वैद्यकशास्त्र पदव्युत्तर पदवी ( M.D. in PSM/Community Medicine) किंवा MBBS व DPH पदविका आणि किमान ३ वर्षांचा अनुभव. |