Sunday, September 24, 2023
HomeCareerभारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत 34 रिक्त जागांची भरती, 2 लाखावर पगार...

भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत 34 रिक्त जागांची भरती, 2 लाखावर पगार | ICAR Recruitment 2023

मुंबई | भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 34 रिक्त जागा भरण्यात (ICAR Recruitment 2023) येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले असून 30 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या पदभरती अंतर्गत ‘मुख्य वित्त लेखाधिकारी, नियंत्रक, वरिष्ठ नियंत्रक, कायदेशीर, सहाय्यक विधी सल्लागार, संचालक (राजभाषा)’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज – उपसचिव (प्रशासन), ICAR, कक्ष क्रमांक 306, कृषी भवन, नवी दिल्ली-110001 या पत्त्यावर पाठवावेत.

PDF जाहिरात ICAR Bharti 2023
अधिकृत वेबसाईटicar.org.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular