सोलापूर | ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र (ICAR NRCP Recruitment) सोलापूर येथे विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2023 आहे.
पदांचे नाव – सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक, निम्न विभाग लिपिक, वैयक्तिक सहाय्यक, खाजगी सचिव
एकूण –12 जागा
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – नियमानुसार.
नोकरी ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पाहा
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – nrcpomegranate.icar.gov.in
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सहायक प्रशासकीय अधिकारी | 02 |
2 | सहायक | 06 |
3 | निम्न विभाग लिपिक | 02 |
4 | वैयक्तिक सहाय्यक | 01 |
5 | खाजगी सचिव | 01 |
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती wwww.nrcpomegranate.icar.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.