Tuesday, October 3, 2023
HomeCareerनागपूर येथे क्लार्क व इतर रिक्त पदांकरिता भरती, 35 हजार पगार | ICAR-NBSSLUP...

नागपूर येथे क्लार्क व इतर रिक्त पदांकरिता भरती, 35 हजार पगार | ICAR-NBSSLUP Nagpur Bharti 2023

नागपूर | ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर (ICAR-NBSSLUP Nagpur Bharti 2023) येथे विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत ‘वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक’ पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. (ICAR-NBSSLUP Nagpur Bharti 2023)

वेतन 
वैयक्तिक सहाय्यक – Pay band Rs. 9300-34800 + Grade Pay Rs. 4200/- pre- revised)
उच्च विभाग लिपिक – Pay Band Rs. 5200-20200 + Grade Pay Rs. 2400/- pre- revised)
निम्न विभाग लिपिक – Pay Band Rs. 5200-20200 + Grade Pay Rs. 2400/- pre- revised)

PDF जाहिरात NBSSLUP Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईटnbsslup.icar.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular