मुंबई | भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (ICAR – IARI Bharti 2023) केली जाणार आहेत. याठिकाणी प्रोजेक्ट असोसिएट-II, यंग प्रोफेशनल-II, यंग प्रोफेशनल-I पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे.
वरील रिक्त पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
- मुलाखतीची तारीख – 14 & 15 सप्टेंबर 2023
- ई-मेल पत्ता – muneshiari@gmail.com
वयोमर्यादा –
- PPA साठी कमाल वय 40 वर्षे,
- SRF/PA साठी 35 वर्षे,
- YP-II साठी 45 वर्षे आणि 30
शैक्षणिक पात्रता –
प्रोजेक्ट असोसिएट-II – MSc/MTech/ME/MCA in Computer Science/ Information Technology/ Data Analysis Data Science/ AI/ML/System or Data Analysis/किंवा संबंधित/समतुल्य विद्यापीठ/संस्था प्रथम श्रेणी किंवा OGPA>7.5 मान्यताप्राप्त मधून वरील विषयातील पदव्युत्तर पदवी 4 वर्षे/5 वर्षे बॅचलर पदवी.
यंग प्रोफेशनल-II – पदव्युत्तर पदवी
यंग प्रोफेशनल-I – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणीसह बीटेक/बीएससी
PDF जाहिरात – ICAR – IARI Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – http://www.iari.res.in