Saturday, September 23, 2023
HomeCareerआंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत 36 रिक्त जागांसाठी भरती | I2IT Pune Recruitment

आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत 36 रिक्त जागांसाठी भरती | I2IT Pune Recruitment

International Institute of IT Pune Recruitment 2023

पुणे | आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (I2IT Pune Recruitment) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 36 रिक्त जागांसाठी भरतीचे नियोजन करण्यात आले आहे.

या पदभरती अंतर्गत ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ग्रंथपाल’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात (I2IT Pune Recruitment) येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, होप फाऊंडेशनची इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (पीआयटी), पी-14, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज-१, हिंजवडी, पुणे – 411057
  • ई-मेल पत्ता – recruitment@isquareit.edu.in

PDF जाहिरातI2IT Pune Recruitment
अर्ज नमुनाApplication Form
अधिकृत वेबसाईटwww.isquareit.edu.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular