पुणे | DM आणि GSA कँटीन पुणे (HQ Dakshin Maharashtra Bharti 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी मदतनीस आणि सफाईवाला पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
HQ Dakshin Maharashtra Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – URC, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया फोर्स क्लब, लेफ्टनंट कर्नल तारापोर रोड, पुणे-411001.
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – DM & GSA Canteen Pune Bharti 2023