मुंबई | मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र मुंबई अंतर्गत “सारंग लस्कर” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडर कोस्ट गार्ड प्रदेश (पश्चिम) वरळी सीफेस पी.ओ. वरळी कॉलनी मुंबई- 400 030.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त मंडळांमधून मॅट्रिक पास किंवा त्याच्या समकक्ष.
मान्यताप्राप्त सरकारी संस्थेकडून सारंग म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा समकक्ष.
PDF जाहिरात – HQ Coast Guard Mumbai Notification 2023
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/