मुंबई | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरतीची (HPCL Recruitment 2023) जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण 276 पदांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
‘यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी, माहिती प्रणाली अधिकारी’ अशा विविध पदांच्या एकुण 276 रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
या पदभरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. (HPCL Recruitment 2023)
Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2023
PDF जाहिरात – HPCL Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Online Application HPCL Job
अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकुण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For HPCL Mumbai Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com