Tuesday, September 26, 2023
HomeCareerहिस्लोप कॉलेज नागपुर अंतर्गत 55 रिक्त जागांची भरती | Hislop College Nagpur...

हिस्लोप कॉलेज नागपुर अंतर्गत 55 रिक्त जागांची भरती | Hislop College Nagpur Recruitment 2023

नागपूर | हिस्लोप कॉलेज, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (Hislop College Nagpur Recruitment 2023) केली जाणार आहे. ‘सहायक प्राध्यापक’ पदांच्या एकूण 55 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य/डीन/संचालक हिस्लॉप कॉलेज, नागपूर टेंपल रोड, सिव्हिल लाईन्स ता.- नागपूर शहर, जि.- नागपूर- 440001

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच पाठवावा.

PDF जाहिरातHislop College Nagpur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://hislopcollege.ac.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular