Saturday, September 23, 2023
HomeCareerउच्च शिक्षण विभाग मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा |...

उच्च शिक्षण विभाग मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Higher Education Mumbai Bharti 2023

मुंबई | उच्च शिक्षण, मुंबई विभाग अंतर्गत शासकीय विधी महाविद्यालयात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Higher Education Mumbai Bharti 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या पदभरती अंतर्गत एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत अर्ज पाठवाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवार, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई- 400001

PDF जाहिरातHigher Education Mumbai Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटjdhem.org 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular