HDFC Bank Bharti 2025: HDFC बँक अंतर्गत रिलेशनशिप मॅनेजर आणि PO पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत:
पदाचे नाव: HDFC Bank Bharti 2025
- रिलेशनशिप मॅनेजर
- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता:
- रिलेशनशिप मॅनेजर:
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
- किमान 50% गुणांसह नियमित अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- विक्री क्षेत्रातील 1-10 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा:
- जास्तीत जास्त 35 वर्षे.
अर्ज शुल्क:
- रु. 479/-
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अपूर्ण अर्ज अपात्र ठरविले जातील.
- देय तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 07 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट:
www.hdfcbank.com
PDF जाहिरात | HDFC Bank Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | HDFC Bank Bharti Online Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.hdfcbank.com/ |