Sunday, September 24, 2023
HomeCareer‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ मध्ये भरती! पगारही भरपूर; ITI ते पदवीधर उमेदवारांसाठी 647 रिक्त...

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ मध्ये भरती! पगारही भरपूर; ITI ते पदवीधर उमेदवारांसाठी 647 रिक्त जागांवर भरती | HAL Recruitment 2023

मुंबई | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (HAL Recruitment 2023) केली जात आहे. या पदभरती अंतर्गत तब्बल 647 जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ‘अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी’ यासारख्या विविध पदांचा समावेश आहे. 

या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. (HAL Recruitment 2023)

PDF जाहिरात Hindustan Aeronautics Limited Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस)Application
ऑनलाईन अर्ज करा (ITI अप्रेंटिस)Application 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular