मुंबई | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (HAL Bharti 2023 ) अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 84 रिक्त जागांच्या भरतीसाठी ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
HAL Bharti 2023
या भरती अंतर्गत वरिष्ठ चाचणी पायलट/चाचणी पायलट, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, वित्त अधिकारी, सुरक्षा अधिकारी, अधिकारी, अभियंता, अग्निशमन अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय, 15/1, कब्बन रोड, बेंगळुरू-560001 आहे.
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Hindustan Aeronautics Limited Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in