नांदेड | ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड येथे विविध रिक्त पदांची भरती (Nanded Jobs) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत व्याख्याता/सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रशिक्षक, कनिष्ठ लेखापाल, वॉर्डन (पुरुष/महिला), चालक, चौकीदार, शिपाई, सफाई कामगार आणि मेस चालक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
या पदभरती अंतर्गत एकुण 52 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 03 जुलै 2023 आहे. (Nanded Jobs)
अर्ज करण्याचा पत्ता – ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड, विष्णुपुरी नांदेड, महाराष्ट्र, भारत – 431603
Full Advertisement | Read PDF |
Official Website | Click Here |
