Tuesday, October 3, 2023
HomeCareerगोवा लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा |...

गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | GPSC Recruitment

गोवा | गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार एकूण 35 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

या पदभरतीमध्ये “सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, सहायक कृषी अधिकारी, प्राचार्य कनिष्ठ स्केल/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार/ परीक्षा सहाय्यक नियंत्रक” पदांचा समावेश आहे.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरातGPSC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराGPSC Recruitment Online Application
अधिकृत वेबसाईट – gpsc.goa.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular