मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Govt Jobs) केली जाणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई पदांच्या एकूण 111 रिक्त जागा सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
PDF जाहिरात – Directorate of Sports and Youth Services Pune Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा – Application Form या लिंकवर 22 जुलै पासून उपलब्ध
अधिकृत वेबसाईट – sports.maharashtra.gov.in