मुंबई | शासकीय तंत्रनिकेतन आर्वी, वर्धा आणि शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे “अभ्यागत अधिव्याख्यांता” पदाच्या रिक्त जागा भरण्यात (Government Polytechnic Recruitment 2023) येणार आहेत.
Government Polytechnic Recruitment 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. वर्धा येथील मुलाखतीची तारीख 25 जुलै 2023 आहे, तर मिरज येथील मुलाखतीची तारीख 21 जुलै 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, देऊरवाडा रोड, आर्वी, वर्धा – 442201
मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, मिरज, जि. सांगली
शैक्षणिक पात्रता – संबंधित शाखेत बी. ई./ बी.टेक. प्रथम श्रेणी उत्तीर्ण. संबंधित विषयांत एम.एस.सी. प्रथम श्रेणी उत्तीर्ण.
PDF जाहिरात वर्धा – Govt Polytechnic Arvi Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – gparvi.ac.in
PDF जाहिरात मिरज – Government Polytechnic Miraj Recruitment
अधिकृत वेबसाईट – gpmiraj.ac.in