मुंबई मध्ये MAMFDC अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; जाणून घ्या सर्व माहिती | MAMFDC Recruitment 

मुंबई | मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई (MAMFDC Recruitment) अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी (लेखा अधिकारी / लेखा परीक्षक, कायदे/ विधि अधिकारी/ वसुली संबंधित कामे, आस्थापना/ प्रशासन अधिकारी, निविदा मागविणे व ठेकेदाराची नियुक्ती करणे) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी (लेखा अधिकारी / लेखा परीक्षक कायदे/ विधि अधिकारी/ वसुली संबंधित कामे आस्थापना/ प्रशासन अधिकारी निविदा मागविणे व ठेकेदाराची नियुक्ती करणे)
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 58 ते 62 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मौलाना आज़ाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, डी. डी. बिल्डिंग, दुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mamfdc.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरात – https://bit.ly/3FbhumH
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखा अधिकारी / लेखा परीक्षकलेखा अधिकारी/ साहाय्यक लेखा अधिकारी अथवा लेखा परीक्षक म्हणून शासकीय / निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्याचा ८ वर्षांचा अनुभव आवश्यक.
कायदे/ विधि अधिकारी/ वसुली संबंधित कामे1) कायदेविषयक मान्यवर विद्यापीठाचा पदवीधर 2) किमान पाच वर्षे दिवाणी न्यायालयातील वकील म्हणून कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य.3) मराठीचे व इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक.
आस्थापना/ प्रशासन अधिकारीआस्थापना व प्रशासन अधिकारी म्हणून ८ वर्षांचा अनुभव.
निविदा मागविणे व ठेकेदाराची नियुक्ती करणेसंबंधित काम केल्याबाबतचा ८ वर्षांचा अनुभव.