Career

‘या’ विविध ठिकाणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!आजच अर्ज करा | Government Job 2024

मुंबई | सरकारी नोकरी शोधणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु बऱ्याचदा सरकारी नोकऱ्यांची (Government Job 2024) माहिती आपल्याला वेळेत मिळतेच असे नाही. त्यामुळे बऱ्याचदा पात्रता असून देखील अनेकांना नोकरीला मुकावे लागते. म्हणूनच आम्ही सातत्याने सरकारी नोकऱ्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आजदेखील अशाच विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांची माहिती येथे देत आहोत.

खालील ठिकाणी आहेत सरकारी नोकरीच्या संधी – Government Job 2024

RITES लि. : RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (RITES Bharti 2024) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी एकूण 68 रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

1. कनिष्ठ डिझाइन अभियंता
शैक्षणिक पात्रता : पदवीधर अभियंता
एकूण जागा – 13
वयोमर्यादा : 55 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ मार्च २०२४
अधिकृत वेबसाईट :  rites.com

2. CAD ड्राफ्ट्समन
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा / आयटीआय ड्राफ्ट्समन
एकूण जागा – 55
वयोमर्यादा : 55 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट :  rites.com


भारतीय स्टेट बँक – देशातील अग्रणी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने मेगाभरतीची (State Bank Bharti 2024) घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे

1. असिस्टंट मॅनेजर (Security Analyst)
शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech
एकूण जागा – 23
वयाची अट- 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

2. डेप्युटी मॅनेजर (Security Analyst)
शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech
एकूण जागा – 51
वयाची अट- 35 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

3. मॅनेजर (Security Analyst)
शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech
एकूण जागा – 03
वयाची अट- 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

4. असिस्टंट जनरल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech
एकूण जागा – 3
वयाची अट- 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

5. मॅनेजर (Credit Analyst)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा – 50
वयाची अट- 42 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024 
अधिकृत वेबसाईट –sbi.co.in
PDF जाहिरात – SBI Recruitment 2024


भारतीय विमानतळ प्राधिकरण – भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (AAI Recruitment 2024) केली जाणार आहे. पदवीधर उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत. विविध पदांच्या एकूण 490 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यामध्ये कनिष्ठ कार्यकारी पदांचा समावेश आहे.

1. ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर)
शैक्षणिक पात्रता: आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा – 03
वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट –  aai.aero

2. ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Civil)
एकूण जागा – 90
वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट –  aai.aero

3. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Electrical)
एकूण जागा – 106
वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट – aai.aero

4. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications)
एकूण जागा – 278
वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट –  aai.aero

5. ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)
शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech (Computer Science/ Engineering)
एकूण जागा – 13
वयाची अट: 27 वर्षांपर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट –  aai.aero
PDF जाहिरात – AAI Recruitment 2024


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ – पशु वैद्यक क्षेत्रातील शिक्षणाकरीत डिसेंबर 2000 मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. यासाठी तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मखराम पवार यांनी पुढाकार घेतला. याठिकाणी सध्या विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

1. सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी.
रिक्त पदांची संख्या : 64
वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440001 (M.S.)”.
अधिकृत संकेतस्थळ : mafsu.in


ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग – ठाणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांची मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार विविध रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

1. स्त्रीरोग तज्ञ
शैक्षणिक पात्रता : MBBS MD/DNB, OBGY
एकूण जागा – 20
वयोमर्यादा – 38 वर्षे
मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट :  thane.nic.in

2. परिचारीका/ स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : H.S.C. उत्तीर्ण
एकूण जागा – 100
वयोमर्यादा – 38 वर्षे
मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : thane.nic.in

3. प्रसाविका
शैक्षणिक पात्रता : H.S.C. उत्तीर्ण
एकूण जागा – 100
वयोमर्यादा – 38 वर्षे
मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट :  thane.nic.in

Back to top button