गोंदिया | गोंदिया होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Gondia Homoeopathic Medical College & Hospital Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी ‘प्राचार्य/संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता’ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -अध्यक्ष, गोंदिया होमिओपॅथिक एज्युकेशन सोसायटी, गोंदिया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जीएचएमसी कॅम्पस, सूर्यटोला, जि. गोंदिया – 441614
PDF जाहिरात – Gondia Homoeopathic Medical College & Hospital Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.gondiahmc.org
