News

सोने 55 हजारावर, तर चांदी 5 हजारानी घसरली.. खरेदीची घाई करा… थोड्या दिवसांनी दर पुन्हा वाढणार | Gold Silver Rate Today

Gold Silver Rate Today: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ सुरू होत होती. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र, आता सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने खरेदीसाठी ग्राहकांची सराफ बाजाराकडे पावले वळू लागली आहेत.

गेल्या काही दिवसात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. चांदीचे दर 93000 किलोवर गेले होते. मात्र, मागील दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 3000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. सध्या चांदीचे दर 91000 रुपयांखाली आले आहेत. तर सोन्याच्या दरातही दोन दिवसात 900 रुपयांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजार बंद होताना त्यात घसरण होऊन सोने 73600 तर चांदी 91 हजार रुपयांवर खाली घसरली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अर्थात 17 जुलै रोजी सोने 74840 रुपये तोळा तर चांदी 96 हजार रुपये किलो होती. शनिवारी सोने 73600 रुपये तोळा तर चांदी 91000 रुपये किलोवर आली. आगामी किमान आठवडाभर तरी दर स्थिर राहण्याची शक्यता सराफा बाजार अभ्यासकांनी वर्तवली आहे.

देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा दर

शहर22 कॅरेट सोने24 कॅरेट सोने18 कॅरेट सोने
लखनऊ₹ 6,795₹ 7,412₹ 5,560
जयपुर₹ 6,795₹ 7,412₹ 5,560
नई दिल्ली₹ 6,795₹ 7,412₹ 5,560
पटना₹ 6,785₹ 7,402₹ 5,552
मुंबई₹ 6,780₹ 7,397₹ 5,548
अहमदाबाद₹ 6,785₹ 7,402₹ 5,552
पुणे₹ 6,780₹ 7,397₹ 5,548
कोलकाता₹ 6,780₹ 7,397₹ 5,548
मेरठ₹ 6,795₹ 7,412₹ 5,560
लुधियाना₹ 6,795₹ 7,412₹ 5,560
Back to top button