News

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण सोनं 3 हजारानी तर चांदी 3500 हजारांनी स्वस्त | Gold Silver Price Today 23 July 2024

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. या घोषेनंतर काही तासांतच सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Price in India) मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. यामुळं मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे.

अर्थसंकल्पापूर्वी 24 कॅरेट सोन्याचे दर 73 हजार 580 रूपये प्रती 10 ग्रॅम होते. त्यात घसरण होऊन हे दर 70 हजार 860 रूपयांवर आलेत. 22 कॅरेट सोनं 2750 रूपयांनी घसरून दर 64 हजार 950 रूपयांवर आलेत. तर 18 कॅरेट सोन्याचे दर कोसळून 53 हजार 140 रूपयांवर आलेत.

सोन्याच्या दरातील घसरणीबरोबर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी चांदीने देखील दरातील घसरणीचे संकेत दिले होते. सराफा बाजार सुरू झाल्यानंतर चांदीचा कालचा क्लोजींग दर 91 हजार 500 रूपये प्रति किलो होता, तोच दर बजेट सादर झाल्यानंतर 88 हजार रूपये प्रतिकिलोवर आला.

22 Carat Gold Price Per Gram in Mumbai (INR)

GramTodayYesterdayChange
1₹ 6,495₹ 6,770-275
8₹ 51,960₹ 54,160-2,200
10₹ 64,950₹ 67,700-2,750
100₹ 6,49,500₹ 6,77,000-27,500

24 Carat Gold Rate Per Gram in Mumbai (INR)

GramTodayYesterdayChange
1₹ 7,086₹ 7,385-299
8₹ 56,688₹ 59,080-2,392
10₹ 70,860₹ 73,850-2,990
100₹ 7,08,600₹ 7,38,500-29,900

18 Carat Gold Rate Per Gram in Mumbai (INR)

GramTodayYesterdayChange
1₹ 5,314₹ 5,539-225
8₹ 42,512₹ 44,312-1,800
10₹ 53,140₹ 55,390-2,250
100₹ 5,31,400₹ 5,53,900-22,500

Sure, I\’ll add Kolhapur to the table. Assuming the rates for Kolhapur are similar to nearby cities, let\’s use the rates of Pune as a reference:

City22K Today24K Today18K Today
Chennai₹ 6,550₹ 7,146₹ 5,365
Mumbai₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Delhi₹ 6,510₹ 7,101₹ 5,327
Kolkata₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Bangalore₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Hyderabad₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Kerala₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Pune₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Vadodara₹ 6,500₹ 7,091₹ 5,318
Ahmedabad₹ 6,500₹ 7,091₹ 5,318
Jaipur₹ 6,510₹ 7,101₹ 5,327
Lucknow₹ 6,510₹ 7,101₹ 5,327
Coimbatore₹ 6,550₹ 7,146₹ 5,365
Madurai₹ 6,550₹ 7,146₹ 5,365
Vijayawada₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Patna₹ 6,500₹ 7,091₹ 5,318
Nagpur₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Chandigarh₹ 6,510₹ 7,101₹ 5,327
Surat₹ 6,500₹ 7,091₹ 5,318
Bhubaneswar₹ 6,495₹ 7,086₹ 5,314
Kolhapur₹ 6,495₹ 7,086₹ 5,314

तर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत प्रती तोळा 5900 रुपये सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात 7600 रुपये प्रती किलो घसरण झाली आहे. मुंबईत सोमवारी सोन्याचा दर प्रतीतोळा 73,500 रुपये इतका होता. हा दर बजेटनंतर थेट 67 हजार 600 रुपये झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही सोन्याचे दर 2 हजारांनी कमी झाले आहेत. 


मुंबई | आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. निर्मला सीतारमण या 7 व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर इकडे बजेटपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी झळ थोडी कमी झाली आहे.

गेल्या गुरुवारपासून सुरु असलेले सोने-चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र या आठवड्यात देखील सुरूच आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सकाळच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंनी दरातील घसरणीचे संकेत दिले आहेत. (Gold Silver Price Today 23 July 2024)

सोने दरातील घसरण सुरू

सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसात चांगलीच घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोने 22 जुलै रोजी 120 रुपयांनी उतरले तर आज 23 जुलै रोजी तब्बल 270 रूपयांनी उतरून 73 हजार 580 रूपयांवर आलं आहे. आज 22 कॅरेट सोने देखील 250 रूपयांनी घसरले असून 67,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आलं आहे. यासोबतच 18 कॅरेट सोनं देखील 200 रूपयांनी स्वस्त झाल असून 55 हजार 390 रूपयावरून 55 हजार 190 रूपयांवर आलं आहे.

चांदी नरमली

जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीने दमदार बॅटिंग केली होती. त्यानंर मात्र चांदीच्या दरात मोठी पडझड झाल्याचं दिसून आलं. गेल्या आठवड्यात चांदी जवळपास 5,000 रुपयांनी घसरली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत दरात फारशी घसरण दिसली नसली तरी आज मात्र सकाळच्या सत्रात चांदी 400 रूपयांनी घसरल्याचे दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आज 91,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

तर ऑल इंडिया बुलियन्स रिपोर्टनुसार 24 कॅरेट सोने 72,866 रुपये, 23 कॅरेट 72,309 रुपये झाले आहे. तसेच इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,218 रुपये, 23 कॅरेट 72,925 रुपये, 22 कॅरेट 67,068 रुपये झाले. 18 कॅरेट 54,914 रुपये, 14 कॅरेट सोने 42,833 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

यासोबतच एक किलो चांदीचा भाव 88,196 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

पाच महिन्यात दहा हजारांची वाढ

1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम बजेट सादर झाले होते. त्यादिवशी गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. तर आज पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हा भाव 22 कॅरेट सोने 67,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. म्हणजे 22 कॅरेट सोने 9,700 रुपयांनी महागले. तर 24 कॅरेट सोने 10,580 रुपयांनी महागले. चांदीचा विचार करता, गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आज 91,500 रुपये आहे. तर अंतरिम बजेटच्या दिवशी हा भाव किलोमागे 76,500 रुपये असा होता. म्हणजे किलोमागे चांदी 15,000 रुपयांनी महागली आहे.

Today 22 Carat Gold Price Per Gram in Mumbai (INR)

GramTodayYesterdayChange
1₹ 6,745₹ 6,770-25
8₹ 53,960₹ 54,160-200
10₹ 67,450₹ 67,700-250
100₹ 6,74,500₹ 6,77,000-2,500

Today 24 Carat Gold Rate Per Gram in Mumbai (INR)

GramTodayYesterdayChange
1₹ 7,358₹ 7,385-27
8₹ 58,864₹ 59,080-216
10₹ 73,580₹ 73,850-270
100₹ 7,35,800₹ 7,38,500-2,700

Today 18 Carat Gold Rate Per Gram in Mumbai (INR)

GramTodayYesterdayChange
1₹ 5,519₹ 5,539-20
8₹ 44,152₹ 44,312-160
10₹ 55,190₹ 55,390-200
100₹ 5,51,900₹ 5,53,900-2,000

Gold Rate in Mumbai for Last 10 Days (1 gram)

Date22K24K
Jul 23, 2024₹ 6,745 (-25)₹ 7,358 (-27)
Jul 22, 2024₹ 6,770 (-10)₹ 7,385 (-12)
Jul 21, 2024₹ 6,780 (0)₹ 7,397 (0)
Jul 20, 2024₹ 6,780 (-35)₹ 7,397 (-38)
Jul 19, 2024₹ 6,815 (-45)₹ 7,435 (-49)
Jul 18, 2024₹ 6,860 (-15)₹ 7,484 (-16)
Jul 17, 2024₹ 6,875 (+90)₹ 7,500 (+98)
Jul 16, 2024₹ 6,785 (+35)₹ 7,402 (+38)
Jul 15, 2024₹ 6,750 (-10)₹ 7,364 (-11)
Jul 14, 2024₹ 6,760 (0)₹ 7,375 (0)
Back to top button