मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढउतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये काही ठिकाणी सोन्याचे दर घसरले, काही ठिकाणी दरात तेजी पहायला मिळत आहे, तर चांदीच्या दरात मात्र गेल्या दोन दिवसात 500 रूपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. (Gold Silver Price Today)
कालच्या दराचा विचार करता, Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी 15 जुलै 2024 रोजी सोन्याच्या दरात घट झाल्याचे सांगितले होते. सोन्याच्या दरात 110 रुपयांनी घट झाली. यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 73,750 रुपयांवरुन 73,640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांनी घट झाल्याचे पहायला मिळाले होते. यामुळे 22 कॅरेट सोन्याचा दर 67,600 रुपयांवरुन 67,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांनी घट झाल्याने 18 कॅरेट सोन्याचा दर 55,310 रुपयांवरुन 55,230 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका खाली आला होता.
मात्र आज बाजाराची सुरवात होताच सोन्याच्या दराने पुन्हा तेजी पकडली असून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 350 रूपये प्रति 10 ग्रॅमने वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 380 रूपयांनी तर 18 कॅरेट सोन्याचे दर 290 रूपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्याचे पहायला मिळत आहे.
आज मुंबई में 22 कैरेट सोने के दाम (भारतीय रुपए में)
ग्राम
आज
कल
बदलाव
1
₹ 6,785
₹ 6,750
+ 35
8
₹ 54,280
₹ 54,000
+ 280
10
₹ 67,850
₹ 67,500
+ 350
100
₹ 6,78,500
₹ 6,75,000
+ 3,500
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर (₹)
ग्रॅम
आज
काल
बदल
1
₹ 7,402
₹ 7,364
+ 38
8
₹ 59,216
₹ 58,912
+ 304
10
₹ 74,020
₹ 73,640
+ 380
100
₹ 7,40,200
₹ 7,36,400
+ 3,800
आज मुंबई में 18 कैरेट सोने के कीमत (भारतीय रुपए में)
ग्रॅम
आज
काल
बदल
1
₹ 5,552
₹ 5,523
+ 29
8
₹ 44,416
₹ 44,184
+ 232
10
₹ 55,520
₹ 55,230
+ 290
100
₹ 5,55,200
₹ 5,52,300
+ 2,900
मागील 10 दिवसात मुंबईतील सोने दर (प्रति 1 ग्रॅम)
दिनांक
22 कॅरेट
24 कॅरेट
Jul 16, 2024
₹ 6,785 (+35)
₹ 7,402 (+38)
Jul 15, 2024
₹ 6,750 (-10)
₹ 7,364 (-11)
Jul 14, 2024
₹ 6,760 (0)
₹ 7,375 (0)
Jul 13, 2024
₹ 6,760 (0)
₹ 7,375 (0)
Jul 12, 2024
₹ 6,760 (+30)
₹ 7,375 (+33)
Jul 11, 2024
₹ 6,730 (+20)
₹ 7,342 (+22)
Jul 10, 2024
₹ 6,710 (0)
₹ 7,320 (0)
Jul 9, 2024
₹ 6,710 (-35)
₹ 7,320 (-38)
Jul 8, 2024
₹ 6,745 (-20)
₹ 7,358 (-22)
Jul 7, 2024
₹ 6,765 (0)
₹ 7,380 (0)
मुंबई मध्ये 22 आणि 24 कॅरेट सोने दराची तुलना (1 ग्रॅम)