मुंबई | महिन्याच्या सुरुवातीलाच अर्थात आज 1 जुलै रोजी सकाळी सोन्याचे भाव घसरल्याचे पहायाला मिळत आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे किंमत 72 हजार 410 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 72 हजार 270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत.
कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 10 रुपयांची घट झाली आहे. एक किलो चांदीची किंमत 89,900 रुपये आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत काय आहे ते जाणून घेऊया.
Gold Price Today on 1 July 2024: आठवड्याच्या सुरूवातीला आज सोन्याचे दरात घसरण दिसून आली. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापुरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा भाव ₹ 6,624 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा (याला 999 सोने देखील म्हणतात) प्रति ग्रॅम ₹ 7,227 आहे. तर नाशिक मध्ये आज 22 कॅरेट सोन्यासाठी ₹ 6,627 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट ग्रॅम ₹ 7,230 दर आहे. त्याचबरोबर सुरतमध्ये आज 22 कॅरेट सोन्यासाठी ₹ 6,629 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹ 7,231 प्रति ग्रॅम इतका दर आहे.
Today 22 Carat Gold Price Per Gram in Kolhapur, Mumbai, Pune, Nagpur (INR)
Gram
22K Today
22K Yesterday
Price Change
1 gram
₹ 6,624
₹ 6,625
₹ -1
8 gram
₹ 52,992
₹ 53,000
₹ -8
10 gram
₹ 66,240
₹ 66,250
₹ -10
100 gram
₹ 6,62,400
₹ 6,62,500
₹ -100
Today 24 Carat Gold Rate Per Gram in Kolhapur, Mumbai, Pune, Nagpur (INR)
Gram
24K Today
24K Yesterday
Price Change
1 gram
₹ 7,227
₹ 7,228
₹ -1
8 gram
₹ 57,816
₹ 57,824
₹ -8
10 gram
₹ 72,270
₹ 72,280
₹ -10
100 gram
₹ 7,22,700
₹ 7,22,800
₹ -100
Today 18 Carat Gold Rate Per Gram in Kolhapur, Mumbai, Pune, Nagpur (INR)
Gram
18K Today
18K Yesterday
Price Change
1 gram
₹ 5,420
₹ 5,421
₹ -1
8 gram
₹ 43,360
₹ 43,368
₹ -8
10 gram
₹ 54,200
₹ 54,210
₹ -10
100 gram
₹ 5,42,000
₹ 5,42,100
₹ -100
Gold Rate in Kolhapur for Last 10 Days (1 gram)
Date
22K
24K
Jul 1, 2024
₹ 6,624 ( -1 )
₹ 7,227 ( -1 )
Jun 30, 2024
₹ 6,625 ( 0 )
₹ 7,228 ( 0 )
Jun 29, 2024
₹ 6,625 ( 10 )
₹ 7,228 ( 12 )
Jun 28, 2024
₹ 6,615 ( 40 )
₹ 7,216 ( 43 )
Jun 27, 2024
₹ 6,575 ( -25 )
₹ 7,173 ( -27 )
Jun 26, 2024
₹ 6,600 ( -25 )
₹ 7,200 ( -23 )
Jun 25, 2024
₹ 6,625 ( 0 )
₹ 7,223 ( 0 )
Jun 24, 2024
₹ 6,625 ( -10 )
₹ 7,223 ( -15 )
Jun 23, 2024
₹ 6,635 ( 0 )
₹ 7,238 ( 0 )
Jun 22, 2024
₹ 6,635 ( -80 )
₹ 7,238 ( -87 )
Compare Average Gold Rate in Kolhapur for 22K & 24K (1 gram)
Term
22K (1 gram)
24K (1 gram)
10 Days
₹ 6,627
₹ 7,229
20 Days
₹ 6,624
₹ 7,226
30 Days
₹ 6,631
₹ 7,234
60 Days
₹ 6,665
₹ 7,270
90 Days
₹ 6,656
₹ 7,261
180 Days
₹ 6,271
₹ 6,841
1 Year
₹ 5,914
₹ 6,452
2 Years
₹ 5,500
₹ 6,000
3 Years
₹ 5,234
₹ 5,651
4 Years
₹ 5,119
₹ 5,457
5 Years
₹ 4,907
₹ 5,201
6 Years
₹ 4,641
₹ 4,917
7 Years
₹ 4,424
₹ 4,696
8 Years
₹ 4,260
₹ 4,526
9 Years
₹ 4,100
₹ 4,356
मागील काही दिवसांच्या तुलनेत आज चांदीच्या दरात मात्र आणखी घसरण झाल्याचे दिसत आहे. आठवडाभरात चांदीच्या दरात जवळपास प्रतिकिलो 2 हजारांची घसरण पहायला मिळत आहे.