अंतिम तारीख – गोवा पोलीस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; १,४२,२०० पर्यंत पगार | Goa Police Recruitment

गोवा | गोवा पोलीस विभाग (Goa Police Recruitment) अंतर्गत “तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक
 • पदसंख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – गोवा
 • वयोमर्यादा –
  • तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी – 60 वर्षे
  • वैज्ञानिक सहाय्यक – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – citizen.goapolice.gov.in
 • PDF / ऑनलाईन अर्ज (तज्ञ I)https://bit.ly/3W8UjAu
 • PDF / ऑनलाईन अर्ज (तज्ञ II)https://bit.ly/3PhPO41
 • PDF / ऑनलाईन अर्ज (वैज्ञानिक अधिकारी)https://bit.ly/3UKWCIS
 • PDF / ऑनलाईन अर्ज (वैज्ञानिक सहाय्यक)https://bit.ly/3YfYMDk
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तज्ञ Iकोणत्याही राज्य/केंद्रात फिंगर प्रिंट ब्युरोमध्ये समान पद धारण केलेले अधिकृत. (प्रतिनियुक्तीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त नसावा)
तज्ञ IIकोणत्याही राज्य/केंद्रात फिंगर प्रिंट ब्युरोमध्ये समान पद धारण केलेले अधिकृत. (प्रतिनियुक्तीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त नसावा)
वैज्ञानिक अधिकारीराज्य/केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत अधिकृत पद धारण केलेले (प्रतिनियुक्तीचा कालावधी साधारणपणे तीन वर्षांपेक्षा जास्त नसावा)
वैज्ञानिक सहाय्यकआवश्यक:i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीसह विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी(ii) कोंकणीचे ज्ञान.इष्ट:(i) संगणक साक्षर असावे.(ii) मराठीचे ज्ञान.
पदाचे नाववेतनश्रेणी
तज्ञ Iरु.44,900-रु.1,42,400 (पे मॅट्रिक्स लेव्हल-7 नुसार)
तज्ञ IIरु.35400-रु.1,12,400 (पे मॅट्रिक्स लेव्हल-6 नुसार)
वैज्ञानिक अधिकारीपे मॅट्रिक्स लेव्हल-10 नुसार
वैज्ञानिक सहाय्यकरु. 35,400-1,12,400/- (सुधारित वेतन मॅट्रिक्स स्तर 6 नुसार)