मिरज | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC Miraj Recruitment) सांगली अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 29 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली
- वयोमर्यादा – 40 ते 45 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in
- PDF जाहिरात – shorturl.at/cimFK
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहायक प्राध्यापक | MD/MS |
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपथित राहावे.
- उमेदवार मुलाखतीच्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर अर्जासह जाऊ शकतात.
- मुलाखतीसाठी अर्जदारांनी सर्व आवश्यक तपशीलांसह योग्यरित्या भरलेले अर्ज आणणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडा.
- शैक्षणिक पात्रता शिक्षण, अनुभव, वय इत्यादींचा उल्लेख करा.
Previous Post:-
मिरज | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (GMC Miraj Recruitment) येथे “वरिष्ठ निवासी” पदाच्या 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ निवासी
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मिरज, जि. सांगली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
- अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in
- PDF जाहिरात – shorturl.at/opzJQ
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ निवासी | एम.डी./एम.एस. /डिएनबी |
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- तरी इच्छुक उमेदवारांनी रु.२५०/- प्रती अर्ज शुल्क रोखापाल, शावैम . मिरज यांचेकडे भरणा करुन पी. जी. विभागातून विहित दिनांक १९.०१.२०२३ ते दिनांक २०.०१.२०२३ सांयकाळी ५.०० पर्यत अर्ज प्राप्त करुन घ्यावा.
- तसेच आवश्यक त्या सर्व शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह व त्यांच्या छांयाकीत प्रतीच्या एक सेटसह दिनांक २४.०१.२०२३ रोजी दुपारी ०३-०० वाजता अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे मुलाखतीस उपस्थीत रहावे.
- उमेदवार 24 जानेवारी 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Previous Post:-
मिरज | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (GMC Miraj Recruitment) येथे रिसर्च सायंटिस्ट (मेडिकल) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्वहस्ते पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – रिसर्च सायंटिस्ट (मेडिकल) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मिरज, जि. सांगली
- वयोमर्यादा –
- रिसर्च सायंटिस्ट (मेडिकल) – 35 वर्षे
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 30 वर्षे
- अर्ज पद्धती – स्वहस्ते
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (कार्यालयीन वेळेत)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
- अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in
- PDF जाहिरात – shorturl.at/iAISY
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिसर्च सायंटिस्ट (मेडिकल) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. डी. मायक्रोबायॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. आणि तीन वर्ष मायक्रोबायॉलॉजी/ व्हायरॉलॉजी अनुभवासह |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी, डी.एम.एल. टी. प्रमाणपत्र किंवा बी.पी.एम.टी (लॅब टक्निशीयन) प्रमाणपत्र व संगणक प्रमाणपत्र आवश्यक (MS-CIT) |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रिसर्च सायंटिस्ट (मेडिकल) | Rs. 56,000/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 18,000/- |