सांगली | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीची (GMC Miraj Bharti 2023) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. ‘सहायक प्राध्यापक’ या पदांच्या भरतीसाठी ही अधिसूचना देण्यात आली असून एकूण 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
GMC Miraj Bharti 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह
PDF जाहिरात – GMC Miraj Vacancy
अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in