मुलाखतीस हजर रहा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; मुलाखती आयोजित | GMC Kolhapur Recruitment

कोल्हापूर | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर (GMC Kolhapur Recruitment) अंतर्गत “वरिष्ठ निवासी” पदाच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ निवासी
 • पद संख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
 • वयोमर्यादा – 45 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापुर
 • मुलाखतीची तारीख – 23 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – rcsmgmc.ac.in
 • PDF जाहिरातshorturl.at/irx79
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ निवासी1) संबधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी./एम.एस./डी. एन. बी./ डिप्लोमा अभ्यासक्रम उत्तीर्ण. पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण धारकास प्राध्यान्य देण्यात येईल.
2) तसेच शासन निर्णयानुसार बंधपत्रित उमेद्वारांना प्राध्यान्य देण्यात येईल.
3) महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलची कायम नोंदणी आवश्यक.
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ निवासीRs. 25,000/-

Previous Post:-

कोल्हापूर | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर (GMC Kolhapur Recruitment) अंतर्गत “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या  एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 13 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
 • वयोमर्यादा –
  • सहायक प्राध्यापक
   • खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे
   • राखीव  प्रवर्गासाठी – 45 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी
   • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
   • राखीव  प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापुर
 • मुलाखतीची तारीख – 09 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – rcsmgmc.ac.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3IoLFdu
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असोसिएशन प्राएनएमसी नियमांनुसार
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस
पदाचे नाववेतनश्रेणी
सहायक प्राध्यापकRs. 1,00,000/-
वैद्यकीय अधिकारीRs. 75,000/- Or  Rs. 85,000/-