अंतिम तारीख – जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; १,००,००० पगार | GMC Jalgaon Recruitment

जळगाव | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (GMC Jalgaon Recruitment) येथे “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – जळगाव
 • वयोमर्यादा – 40 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. 250/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (परिषद हॉल)
 • मुलाखतीची तारीख –
  • सहायक प्राध्यापक – 21 डिसेंबर 2022
  • वैद्यकीय अधिकारी – 22 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – gmcjalgaon.org
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3uBFNVX
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस)
वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम.बी.बी.एस
पदाचे नाववेतनश्रेणी
सहायक प्राध्यापकRs. 1,00,000/- per month
वैद्यकीय अधिकारीRs. 75,000/- per month