गोंदिया | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया (GMC Gondia Recruitment) येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 (दुपारी ४ वाजेपर्यंत) आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
- पद संख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोंदिया
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै.म. गोंदिया
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै.म. गोंदिया. (के. टी. एस. रुग्णालय परिसर )
- मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
- PDF जाहिरात – shorturl.at/dwzQ8
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) २) संबंधित विषयात सेवानिवृत्त अध्यापक असल्यास प्रथम प्राधान्य ३) सहयोगी प्राध्यापक पदावरील ३ वर्षाचा अनुभव |
सहयोगी प्राध्यापक | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) २) संबंधित विषयात सेवानिवृत्त असल्यास प्रथम प्राधान्य ३) सहाय्यक प्राध्यापक पदावरील ४ वर्षाचा अनुभव |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | Rs. 50,000/- per month |
सहयोगी प्राध्यापक | Rs. 40,000/- per month |
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सदर जाहिराती मध्ये अर्ज नमुना जोडलेला असून उमेदवार तो अर्ज डाउनलोड करून अर्ज करू शकतात.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.gmcgondia.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 (दुपारी ४ वाजेपर्यंत)आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.