गोंदिया | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया (GMC Gondia Recruitment) येथे “वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 (दुपारी ४ वाजेपर्यंत) आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
- पद संख्या – 96 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोंदिया
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया
- मुलाखतीची तारीख – 24 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
- PDF जाहिरात – shorturl.at/djoLQ
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ निवासी | 1. पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण ( एम. डी./ एम. एस/ डिएनबी) 2. वैद्यक व्यवसाय नोंदणी असणे अनिवार्य. |
कनिष्ठ निवासी | 1. उमेदवार एम.बी.बी.एस. उत्तीर्ण असावा 2. आंतरवासीता प्रशिक्षण कालावधी पूर्ण असावा. 3. वैद्यक व्यवसाय नोंदणी असणे अनिवार्य. |