औरंगाबाद | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद (GMC Aurangabad Recruitment) येथे “कनिष्ठ रहिवासी, सहायक प्राध्यापक“ पदांच्या 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी, सहायक प्राध्यापक
- पद संख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, तळमजला, GMC आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, औरंगाबाद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, तळमजला, GMC आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, औरंगाबाद
- मुलाखतीची तारीख – 09 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.gmcaurangabad.com
- PDF जाहिरात – shorturl.at/brEH9
- PDF जाहिरात – shorturl.at/aLQT1
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ रहिवासी | संबंधित विषयात DM/Mch/DNB पात्रता संपादन केलेला उमेदवार पात्र आणि प्राधान्य आहे. वर नमूद केलेल्या सुपर स्पेशालिटी पात्रतेचा उमेदवार उपलब्ध नसल्यास संबंधित ब्रॉड स्पेशॅलिटी विषयातील MD/MS/DNB पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराकडे MMC/MCI ची कायमस्वरूपी नोंदणी वेळोवेळी लागू नूतनीकरणासह असणे आवश्यक आहे. |
सहायक प्राध्यापक | संबंधित विषयात DM/Mch/DNB पात्रता संपादन केलेला उमेदवार पात्र आणि प्राधान्य आहे. उमेदवाराकडे MMC/MCI ची कायमस्वरूपी नोंदणी वेळोवेळी लागू नूतनीकरणासह असणे आवश्यक आहे. |
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन प्रत्यक्ष पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

