कोल्हापूर | गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (GKG College Kolhapur Recruitment 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. शिक्षक पदाच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्राचार्य, एम.आर.देसाई वाचनालय, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 14 जुलै 2023 आहे. (GKG College Kolhapur Recruitment 2023)
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
PDF जाहिरात – GKG Kolhapur Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – www.gkgcollege.com