Saturday, September 23, 2023
HomeCareer10 वी ते पदवीधरांना गोवा मानव संसाधन विकास महामंडळात नोकरी, 370 रिक्त...

10 वी ते पदवीधरांना गोवा मानव संसाधन विकास महामंडळात नोकरी, 370 रिक्त जागा | GHRDC Goa Bharti 2023

पणजी | गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, पर्वरी, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मोठी भरती (GHRDC Goa Bharti 2023) केली जात आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 370 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या पदभरतीनुसार “मल्टी टास्किंग स्टाफ, ड्रायव्हर, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी” पदाच्या एकूण 370 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

गोवा मानव संसाधन विकास महामंडळाअंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 व 29 ऑगस्ट 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, अल्टो – पोर्वोरिम बर्डेझ गोवा

PDF जाहिरातGoa Human Resource Development Corporation Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटghrdc.goa.gov.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular