मुदतवाढ – सातारा येथे सरकारी नोकरीची संधी; 80 रिक्त पदांची भरती सुरु; त्वरीत अर्ज करा | General Hospital Recruitment

सातारा | परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, सातारा (General Hospital Recruitment) अंतर्गत ANM & GNM पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  24 डिसेंबर 2022 26 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – ANM & GNM
 • पदसंख्या – 80 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – सातारा 
 • वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • ANM
   • मागासवर्गीयांसाठी –  रु. 200/-
   • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
  • GNM
   • मागासवर्गीयांसाठी –  रु. 250/-
   • खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आवार, सातारा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  24 डिसेंबर 2022 26 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
 • PDF जाहिरात (ANM)shorturl.at/bgpI3
 • PDF जाहिरात (GNM)shorturl.at/ouzA7
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
GNMGNM प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ANMANM प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतून कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 1. शाळा सोडल्याचा दाखला
 2. १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 3. १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 4. अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले याबाबतचे प्रमाणपत्र ( Attempt Certificate)
 5. महाराष्ट्र राज्याचे अदिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
 6. भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate)
 7. जात प्रमाणपत्र
 8. जात वैद्यता
 9. नॉन क्रिमीलेअर दाखला
 10. आधार कार्ड
 11. राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे जोडावीत.