शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करण्याची संधी; थेट मुलाखतीद्वारे निवड | GCOEN Recruitment

नागपूर | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर (GCOEN Recruitment) येथे “विजिटिंग फॅकल्टी” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची तारीख – 13 जानेवारी 2023 (12:00 वाजेपर्यंत)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर सेक्टर 27, मिहान पुनर्वसन कॉलनी, खापरी, वर्धा रोड नागपूर-441108
 • मुलाखतीची तारीख – 13 जानेवारी 2023 (12:00 वाजेपासून)
 • अधिकृत वेबसाईट – www.gcoen.ac.in
 • PDF जाहिरातshorturl.at/hLU03
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Faculty for EngineeringAs per rule & regulations of AICTE / Govt. of Maharashtra
 1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जदाराने मुलाखतीच्या तारखेला दुपारी 12.00 वाजेपूर्वी थेट विभागाकडे अर्ज सादर करावा.
 3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 4. अर्ज करण्याची तारीख 13 जानेवारी 2023 (12:00 वाजेपर्यंत) आहे.
 5. अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत सर्व कागदपत्रांची साक्षांकित छायाप्रत आणावी.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.