मुंबई | सामान्य प्रशासन विभाग मुंबई (GAD Recruitment) येथे “सेवानिवृत्त अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वर सचिव, कार्यासन ३४ अ, सामान्य प्रशासन विभाग, दालन क्रं. ६१४ (विस्तार), ६ वा मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – 400032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/cNRY6
पदाचे नाव | पात्रता |
सेवानिवृत्त अधिकारी | 1. उमेदवाराकडे प्रशासकीय आणि माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील व विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव ही पूर्व अट ठेवण्यात यावी. 2. करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरीक, मानसिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. 3. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यां विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतेही शिक्षा झालेली नसावी. |
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज नमूद कार्यालयीन पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
- विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.