पुणे | चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरतीची (FTII Pune Bharti 2023) घोषणा केली जाणार आहे. याठिकाणी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चित्रपट संशोधन अधिकारी, उत्पादन पर्यवेक्षक, पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
FTII Pune Bharti 2023
आता सर्व प्रकारच्या सरकारी तसेच खाजगी नोकरींची माहिती मिळवण्यासाठी आजच Lokshahi News चे What’s App Channel Follow करा. लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा आणि फॉलो करा!
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. (FTII Pune Bharti 2023)
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्जाचे इतर माध्यम किंवा ऑफलाइन अर्ज नाकारले जातील. उमेदवाराने खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा. अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी खाली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना महिना किमान 1 लाखाच्यावर पगार मिळणार आहे.
PDF जाहिरात – FTII Pune Bharti 2023
अर्ज करण्याची लिंक – Apply For FTII Pune Jobs 2023