Sunday, September 24, 2023
HomeCareer🔴पदवीधरांसाठी FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती | FSSAI Recruitment 2023

🔴पदवीधरांसाठी FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती | FSSAI Recruitment 2023

मुंबई | भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची (FSSAI Recruitment 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. “अन्न विश्लेषक आणि कनिष्ठ विश्लेषक” या पदांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता (FSSAI Recruitment 2023)
अन्न विश्लेषक – उमेदवाराने रसायनशास्त्र/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/डेअरीमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी धारण केलेली असावी.
रसायनशास्त्र/ कृषी विज्ञान/पशुविज्ञान/मत्स्यविज्ञान/जैव तंत्रज्ञान/अन्न सुरक्षा/ अन्न तंत्रज्ञान, अन्न आणि पोषण/ दुग्ध तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान / पशुवैद्यकीय विज्ञान कायद्याने भारतात स्थापन केलेल्या विद्यापीठातील किंवा रसायनशास्त्रज्ञांच्या संस्थेचा सहयोगी किंवा इन्स्टिट्यूशन ऑफ केमिस्ट्स (इंडिया) द्वारे आयोजित अन्न विश्लेषकांच्या विभागातील परीक्षा.

कनिष्ठ विश्लेषक – उमेदवाराने रसायनशास्त्र/बायोकेमिस्ट्र/मायक्रोबायोलॉजी/डेअरी केमिस्ट्री/ अॅग्रीकल्चर सायन्स/ अॅनिमल सायन्स/फिशरीज सायन्स/बायोटेक्नॉलॉजी/ फूड सेफ्टी / फूड टेक्नॉलॉजी, फूड अँड न्यूट्रिशन / डेअरी टेक्नॉलॉजी / ऑइल टेक्नॉलॉजी/ व्हेटर्नरी सायन्समध्ये बॅचलर किंवा मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी धारण केलेली असावी. भारतामध्ये कायद्याने स्थापन केलेल्या विद्यापीठातून किंवा इन्स्टिट्यूशन ऑफ केमिस्ट्स (इंडिया) द्वारे आयोजित अन्न विश्लेषकांच्या विभागातील परीक्षेद्वारे इन्स्टिट्यूशन ऑफ केमिस्ट्स (इंडिया) चा सहयोगी.

FSSAI Recruitment 2023 – सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/hvyIV
ऑनलाईन अर्ज करा (03 जुलै २०२३ पासून सुरु होतील)https://shorturl.at/tB
अधिकृत वेबसाईटwww.fssai.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular