ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी FIAT अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; मुलाखती आयोजित | FIAT India Recruitment

पुणे | फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड पुणे (FIAT India Recruitment) अंतर्गत “तात्पुरता,  प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2023 आहे.

पदांची नावे – Temporary,  Apprenticeship, Trainee
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – वॉक-इन मुलाखत
वय – 18 वर्षे ते 30 वर्षे
शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२३
पत्ता – गेट क्र. 2, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड, पुणे
अधिकृत वेबसाईटwww.fiat-india.com
PDF जाहिरात https://bit.ly/3XoaavC

शैक्षणिक पात्रता
Temporary – आयटीआय पास
Apprenticeship – आयटीआय पास
Trainee – TI पास + NCVT पास + 6 महिन्यांचा अनुभव

Previous Post:-

पुणे | फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड (FIAT India Recruitment) पुणे अंतर्गत “तात्पुरता,  प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 ते 19 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – Temporary,  Apprenticeship, Trainee
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – वॉक-इन मुलाखत
वय – 18 वर्षे ते 30 वर्षे
शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२३
पत्ता – गेट क्र. 2, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड, पुणे
अधिकृत वेबसाईटwww.fiat-india.com
संपूर्ण जाहिरात https://bit.ly/3XoaavC

शैक्षणिक पात्रता
Temporary – आयटीआय पास
Apprenticeship – आयटीआय पास
Trainee – TI पास + NCVT पास + 6 महिन्यांचा अनुभव

इच्छुक आणि पात्र (पुरुष/महिला) उमेदवार दिलेल्या पत्त्यावर वॉक-इन-मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. 
मुलाखतीची तारीख 11 ते 19 जानेवारी 2023 आहे .