मुंबई | एक्सीम बँक (EXIM Bank Recruitment) अंतर्गत “अधिकारी” पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2023 10 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे.
- पदाचे नाव – अधिकारी
- पद संख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सामान्य आणि ओबीसी उमेदवार – Rs. 600/-
- SC/ST/PWD/EWS आणि महिला उमेदवार – Rs. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
27 जानेवारी 202310 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) - अधिकृत वेबसाईट – eximbankindia.in
- PDF जाहिरात – shorturl.at/efLNR
- ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/gnwGY
- शुद्धिपत्रक – shorturl.at/ehpqt
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी | एमबीए / पीजीडीबीए / अभियांत्रिकी पदवी / पदवी / पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी (संपूर्ण तपशील वाचा) |
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमची पात्रता सुनिश्चित करा.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची
27 जानेवारी 202310 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे. - अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Previous Post:-
मुंबई | एक्सीम बँक (EXIM Bank Recruitment) अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 45 ते 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – ctoeximbank@kornferry.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – eximbankindia.in
- PDF जाहिरात – shorturl.at/iqLO1
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी | 1. संगणक विज्ञान / अभियांत्रिकी / अनुप्रयोग किंवा संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी (B. Tech./ BE), किंवा कोणतीही पदवी आणि संगणक विज्ञान / अनुप्रयोग यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञानातील पदवी / अर्ज, त्यानंतर व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी. 2. सर्व पदव्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांतील असाव्यात. |
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची 24 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.