अंतिम तारीख – नागपूर येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | ESIS Nagpur Recruitment

नागपूर | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर (ESIS Nagpur Recruitment) येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • वयोमर्यादा– 57 वर्षे
 • अर्ज पद्धती –ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, राज्य कामगार विमा योजना, (महाराष्ट्र शासन) वि.वि. आयसोलेशन हॉस्पीटल जवळ, इमामवाडा, नागपूर – 440003
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता –  वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय राज्य कामगार विमा योजना, (महाराष्ट्र शासन) आयसोलेशन हॉस्पीटल जवळ इमामवाडा, नागपूर
 • मुलाखतीची तारीख – 17 जानेवारी 2023
 • PDF जाहिरातshorturl.at/BFNO8
पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
वैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी
 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
 • तरी इच्छूक अहर्ताधारक उमेदवारानी थेट मुलाखती करीता नमुद दिनांक व वेळेत या कार्यालयात उपस्थित रहावे.
 • उमेदवारांनी येतांना सोबत शैक्षणिक अर्हतेचे सर्व मुळ दस्ताऐवज, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची मुळ व छायांकीत प्रतीचा एक संच फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी सोबत घेवून येणे आवश्यक आहे.
 • मुलाखत 17 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.