मुलाखतीस हजर रहा – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था येथे थेट मुलाखतीद्वारे रिक्त पदांची भरती; ८५,००० पर्यंत पगार | ESIS Mumbai Recruitment

मुंबई | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई (ESIS Mumbai Recruitment) अंतर्गत “अर्धवेळ विशेषज्ञ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – अर्धवेळ विशेषज्ञ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 19 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज शुल्क –
  • सामान्य, EWS आणि OBC उमेदवार –  रु. 300/-
  •  SC & ST उमेदवार – रु. 125/-
 • वयोमर्यादा –
  • विशेषज्ञ – 64 वर्षे
  • पूर्णवेळ विशेषज्ञ – 57 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, 4था मजला, MH-ESIS हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊस जवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101.
 • मुलाखतीची तारीख – 05 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
 • PDF जाहिरातshorturl.at/aetCQ
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ विशेषज्ञतीन (3) वर्षांच्या पीजी पोस्ट अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पीजी पदवीसह एमबीबीएस . मान्यताप्राप्त विद्यापीठातून ORPG डिप्लोमा,
विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये अनुक्रमे पाच (5) वर्षांचा PG नंतरचा अनुभव.
वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून PG पदवी/डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पदाचे नाववेतनश्रेणी
पूर्णवेळ विशेषज्ञरु. ६०,०००/- + अतिरिक्त रु. 15000/- दरमहा आपत्कालीन कर्तव्ये पार पाडण्यासाठी
वैद्यकीय अधिकारीपदव्युत्तर शिक्षणासाठी रु. 85,000/- दरमहा
एमबीबीएससाठी रु. ७५,०००/- दरमहा